song lyrics / श्री नारायण मणी / Rajas Sukumar lyrics  | FRen Français

Rajas Sukumar lyrics

Performers श्री नारायण मणीरविंद्र साठे

Rajas Sukumar song lyrics by श्री नारायण मणी official

Rajas Sukumar is a song in Marathi

पण मंडळी
पाहता पाहता बाळ मुकुंद मोठा झाला
आणि मग त्याचा रूपाची प्रभा काय वर्णावी राजा आहाहा
सूर्य चंद्र हि फिके भासले
असे तयाचे रूप सावळे
सांगून रूप घन निळ घेऊनि
पावन त्याने केली अवनी
आणि मग काय महाराज
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नाद घुमे अनिवार्य निरंतर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नाद घुमे अनिवार्य निरंतर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नाद घुमे अनिवार्य निरंतर
आणि मग गोपिका म्हणतात
नाही कृष्णा धीर जीवाला
तुझया रूपाची आस आम्हाला

राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकळा लोपलिया
रविशशिकळा लोपलिया
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार

कस्तुरीमाळवट चंदनाची उटी
कस्तुरीमाळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
रुळे माळ कंठी वैजयंती
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें
मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें
सुखाचें ओतलें सकळ ही
सुखाचें ओतलें सकळ ही
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार

कांसे सोनसळा पांघरे पांटोळा
कांसे सोनसळा पांघरे पांटोळा
घननीळ सांवळा
घननीळ सांवळा
घननीळ सांवळा बाइयांनो
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार

सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा
तुका म्हणे जीवा धीर नाहीं
तुका म्हणे जीवा धीर नाहीं
तुका म्हणे जीवा धीर नाहीं
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
राजस सुकुमार
राजस सुकुमार
राजस सुकुमार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Dr Dhananjay Daithankar, Sant Tukaram
Copyright: Royalty Network

Comments for Rajas Sukumar lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol to the left of the star
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid