song lyrics / हृषिकेश कमेरकर / Nava Gadi Ana Rajya Nava lyrics  | FRen Français

Nava Gadi Ana Rajya Nava lyrics

Performers हृषिकेश कमेरकरनेहा राजपालहरिषेकेश कामेरकरनेहा राजपालह्रिषीकेश कामेरकरHrishikesh Kamerkar

Nava Gadi Ana Rajya Nava song lyrics by हृषिकेश कमेरकर official

Nava Gadi Ana Rajya Nava is a song in Marathi

नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनांचा रंगे
दाव नवा आकरा येई
नव्या भिडूंच्या संगे
नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनांचा रंगे
दाव नवा आकरा येई
नव्या भिडूंच्या संगे
जुळता ह्रीदयीचे सुर
उमगते आनंदाची ठेव
स्वप्नांच्या आकाशी
प्रीतिचा इंद्रधनु उमलाव
ला ला ला ला
नवा गड़ी अन राज्य नव
नवा गड़ी अन राज्य नव

कुनी तरी बघता बघता
घेई मनाचा ठाव
मनातल्या साऱ्या स्वप्नांचा
जिथून दिसे गाव
साऱ्याच क्षणावर कोनी जनू
मोर पीस फिरवाव
शब्दांचं सार दूज
एका नजरेतुन कळाव
ला ला ला ला
नवा गड़ी अन राज्य नव
नवा गड़ी अन राज्य नव

क्षणात सारे वाट गवसती
हाती येता हात
नव्या नव्या या वळणावरती
हवी हवीशी साथ
क्षणात सारे वाट गवसती
हाती येता हात
नव्या नव्या या वळणावरती
हवी हवीशी साथ
मन पाखरांचे हे थवे
जाती क्षितीजाच्या पार
हल्के हल्के सुखाच
जणू चांदणं पसराव
ला ला ला ला
नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनांचा रंगे
दाव नवा आकरा येई
नव्या भिडूंच्या संगे
नात्यांच्या बंधात रेशमी
खेळ मनांचा रंगे हा
दाव नवा आकरा येई
नव्या भिडूंच्या संगे
जुळता ह्रीदयीचे सुर
उमगते आनंदाची ठेव
स्वप्नांच्या आकाशी
प्रीतिचा इंद्रधनु उमलावा
ला ला ला ला
नवा गड़ी अन राज्य नव
नवा गड़ी अन राज्य नव
नवा गड़ी अन राज्य नव
नवा गड़ी अन राज्य नव
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Nava Gadi Ana Rajya Nava lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the envelope
2| symbol at the bottom of the bulb
3| symbol to the right of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid