song lyrics / शुभांगी जोशी / Mazi Renuka Mauli lyrics  | FRen Français

Mazi Renuka Mauli lyrics

Performers शुभांगी जोशीसंगीत कुलकर्णी

Mazi Renuka Mauli song lyrics by शुभांगी जोशी official

Mazi Renuka Mauli is a song in Marathi

माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली

हाकेसरशी घाई घाई हाकेसरशी घाई घाई
वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली

खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम
मुखावरती आला घाम मुखावरती आला घाम
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली
माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली
माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली
कल्पवृक्षाची साऊली, कल्पवृक्षाची साऊली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Mazi Renuka Mauli lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol at the top of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid