song lyrics / विजय सरतापे / Mazhya Kanadya Kanadya Malhari lyrics  | FRen Français

Mazhya Kanadya Kanadya Malhari lyrics

Performer विजय सरतापे

Mazhya Kanadya Kanadya Malhari song lyrics by विजय सरतापे official

Mazhya Kanadya Kanadya Malhari is a song in Marathi

यळकोट यळकोट जय मल्हार
सदानंदाचा यळकोट घे
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी अहा
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
तुझ्या कानडं कानडंपणाला
तुझ्या कानडं कानडंपणाला
बानू भाळली भाळली कोणाला
बानू भाळली भाळली कोणाला
या हो भक्ताच्या हो हे हे हे हे हा
या हो भक्ताच्या भक्ताच्या वाड्याला
या हो भक्ताच्या भक्ताच्या वाड्याला
देवा सोडावी सोडावी जेजुरी
देवा सोडावी सोडावी जेजुरी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी अहा
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
यळकोट यळकोट जय मल्हार

बानू देवाची देवाची आवडी
बानू देवाची देवाची आवडी
शेळ्या मेंढ्यांच्या मेंढ्यांच्या परवडी
शेळ्या मेंढ्यांच्या मेंढ्यांच्या परवडी
दह्या दुधाच्या हो हे हे हे हे हा
दह्या दुधाच्या दुधाच्या कावडी अहा
दह्या दुधाच्या दुधाच्या कावडी
घुसळण खातील खातील मंदिरी
घुसळण खातील खातील मंदिरी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी अहा
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
यळकोट यळकोट जय मल्हार

माझा देव हो देव हो झालाय येडा
माझा देव हो देव हो झालाय येडा
लुटी धनगर गावड्यांचा वाडा
लुटी धनगर गावड्यांचा वाडा
असतील लाभूद्या हो हे हे हे हे हा
असतील लाभूद्या हो आपुल्या हो नडी
असतील लाभूद्या हो आपुल्या हो नडी
या हो पावन होईल ही पिढी अहा
या हो पावन होईल ही पिढी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी अहा
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
यळकोट यळकोट जय मल्हार

शिवराईत जागर मांडिला
शिवराईत जागर मांडिला
वाघ्या मुरळीनं भंडारा उधळिला
वाघ्या मुरळीनं भंडारा उधळिला
दीपमाळ ही हे हे हे हे हा
दीपमाळ ही उजळावी वक्ताला
दीपमाळ ही उजळावी वक्ताला
हुईल आनंद यळकोट अंतरी
हुईल आनंद यळकोट अंतरी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी अहा
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
यळकोट यळकोट जय मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी अहा
गातो यळकोट मल्हारी कैवारी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी
माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी
यळकोट यळकोट जय मल्हार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARJUN PATIL, NITIN MORAJKAR
Copyright: Royalty Network

Comments for Mazhya Kanadya Kanadya Malhari lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol at the bottom of the trash
3| symbol at the bottom of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid