song lyrics / विजय सरतापे / Dhangarachi Mendhar Ga lyrics  | FRen Français

Dhangarachi Mendhar Ga lyrics

Performer विजय सरतापे

Dhangarachi Mendhar Ga song lyrics by विजय सरतापे official

Dhangarachi Mendhar Ga is a song in Marathi

अन धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
आहो साजिर दिसत्यात हो
ही गोजीरवानी हरण हो
पर माणूस लई उफराटा हो
काळ त्याच करण हो
त्याची भूक लई मोठी हो
त्याची दानच लई खोटी हो
सूरी फिरुवतुया त्याच्या नरड्यावरती
सूरी फिरुवतुया त्याच्या नरड्यावरती
अन आईबाच्या सुखापाई बळी जाती लेकर
आईबाच्या सुखापाई बळी जाती लेकर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर

असं पुराणात लेकरू होत हो
तेच श्रावण बाळ हो
आंधळं आईबाप बोलल हो
काशीला घेऊन चल हो
जन्म दात्यांची सेवा केली हो
दोघं दोही कड बसली हो
चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली
चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली
अन खांद्यावरी कावड गा वाजतीया कडकड
खांद्यावरी कावड गा वाजतीया कडकड
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
उन्ह सोस्वना उतरला हो
बघून एक झाड हो
आईबा म्हणाल हो
घषाला पडली कोरड हो
भांड घेऊन गेला पुढं हो
अन पाण्यामंदि बुडबुड हो
तिथं घडू नय ते इप्रित घडल
तिथं घडू नय ते इप्रित सारं घडल
अन बान आला घुसला ग काळजाच्या बाजून
बान आला घुसला ग काळजाच्या बाजून
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
मोरची कथा आहे दुनियेला ठाव हो
सांगणारा सांगून गेला
उरल त्याच नाव हो
आता कलियुग आल हो
जग उफराट झाल हो
अहो बघल तिथं दिसतया सार काळ
बघल तिथं दिसतया सार काळ
अन मायेचा ग झरा गेला आटलाया पाझर
मायेचा ग झरा गेला आटलाया पाझर
मातीवानी काळ कोनी दुधावानी पांढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
धनगराची मेंढर ग धनगराची मेंढर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ARUN KACHRE, ASHOK WAINGANKAR
Copyright: Royalty Network

Comments for Dhangarachi Mendhar Ga lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol to the right of the suitcase
3| symbol to the left of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid