song lyrics / विजय सरतापे / Asa Jagacha Chale Hai Khada Nahi Kunache Kunala Mel lyrics  | FRen Français

Asa Jagacha Chale Hai Khada Nahi Kunache Kunala Mel lyrics

Performer विजय सरतापे

Asa Jagacha Chale Hai Khada Nahi Kunache Kunala Mel song lyrics by विजय सरतापे official

Asa Jagacha Chale Hai Khada Nahi Kunache Kunala Mel is a song in Marathi

असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ

तेलही गेल तूपही गेल अहो हातामध्ये धुपाट्ण आल
नको नको ते बळच गेल आगीमधून फुफाटी नेल
उघड्या सग नागड गेल सारी रात ते हिवान मेल
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ

कारभार समदा हयों अनागोंदी एक ना धड भाराभर चिंधी
खायाला आधी झोपाया मधी अहो कामाला कधीमधी
चालत्या गाडीला घालिती खिळ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेव्ठ नाही कुणाचा कुणाला मेळ

द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कड़्‌ कसा तर संगतीन झाला
हातच्या कांकणा आरसा कशाला बैल गेला हो तो झोपा केला
जशी ही बुद्धी तशीच फड जाव त्या वंशा तेव्हाच् कळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ

ज्याला हो चण त्याला ना दात बोलाची कढी बोलाचा भात
असतील शीत जमतील भूत आंधव्ठ दळत कुत्रं पीठ खात
काव्ठ आला पण आली ना वेव्ठ पाण्यावाचून मासा तव्ठमव्ठ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ

पहा जो खाई त्याला तोठाव गाढवाला काय गुळाची चव
कुंपणापावेतो सरड्याची धाव खोट्याच्या भाव्ठी कुल्हाडीचा घाव
अर्ध्या कुंडी झालय पिवव्ठ सुंभ जव्ठ तरी जाईना पीळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ

न कर त्याचा वार शनिवार अहो शहाण्याला शब्दाचा मार
सांगितल विठ्ठल पुजला सार की बुडत्याला काडी आधार
मोठ्या घराचा वासा पोकळ उथळ पाण्या लई खळखळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
असा जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ASHOK WAINGANKAR, RAJESH BAMUGADE
Copyright: Royalty Network, THE ROYALTY NETWORK INC.

Comments for Asa Jagacha Chale Hai Khada Nahi Kunache Kunala Mel lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol at the top of the target
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid