song lyrics / महालक्ष्मी इएर / Man Aaj Na Maze Rahile lyrics  | FRen Français

Man Aaj Na Maze Rahile lyrics

Performers महालक्ष्मी अय्यररमण महादेवनमहालक्ष्मी इएर

Man Aaj Na Maze Rahile song lyrics by महालक्ष्मी इएर official

Man Aaj Na Maze Rahile is a song in Marathi

मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरले हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे नाव देऊन नावठाव फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरलो हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठेते गेले
मन आज न माझे राहिले राहिले राहिले

थांबून वाट बघतो कधी
सांगुन वाट चुकतो कधी
जागून रात्र फिरतो कधी
का आठवून हसतो कधी
मन पाखरू प्रेमात धुंद बेभान आज भिरभिरते
किती सावरू किती आवरूप्रेमाच्या गौर्य मन फिरते
हृदयाचेस्पंदने मायेने स्पर्शुन कुठे हे गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठेते गेले
मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले

एकमी एक तू एक प्रेम कधी जुळले जेनाते कळले न कधी
माझ्यात प्रेम प्रेमात मी घडले जे आज घडले न कधी
मन गुंतले नभ रंगले प्रेमाने हे जीवन सजले
स्वप्नातमी जे शोधिले या क्षणात मनात रुजले
जन्मोजन्मीची बंधने जोडून कुठे ते गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरलो हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे देऊन नाव ठाव फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले
सोडून कुठे गेले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Man Aaj Na Maze Rahile lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol to the left of the trash
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid