song lyrics / अशा भोसले / Ketkichya Bannat lyrics  | FRen Français

Ketkichya Bannat lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Ketkichya Bannat song lyrics by अशा भोसले official

Ketkichya Bannat is a song in Marathi

केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

पायवाट लपुन काटाकुटा रुपुन
पायवाट लपुन काटाकुटा रुपुन
तळव्यात खुपेल जपून जा
ढग येता दाटून मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून जपून जा
ढग येता दाटून मग वाट कोठून
पाय ठेवू रेटून जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

उसळत्या वयात बळ तुझ्या पायात
उसळत्या वयात बळ तुझ्या पायात
चाल ठेव कह्यात जपून जा
फसू नको मोहात जरा उभी रहात
मागेपुढे पहात जपून जा
फसू नको मोहात जरा उभी रहात
मागेपुढे पहात जपून जा
जपून जा गडे जपून जा कुठे निघेल नाग

वादळाच्या वार्यात नको चालू तोर्यात
वादळाच्या वार्यात नको चालू तोर्यात
पडशील भवर्यांत जपून जा
जाऊ नको गुंगत

जाऊ नको गुंगत स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत जपून जा
जाऊ नको गुंगत स्वप्नात रंगत
तुझी तुला संगत जपून जा
जपून जा गडे जपून जा
कुठे निघेल नाग
केतकीच्या बनात उतरत्या उन्हात
सळसळ पानांत जपून जा
जपून जा गडे जपून जा
कुठे निघेल नाग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, P L Deshpande
Copyright: Royalty Network

Comments for Ketkichya Bannat lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the trash
2| symbol at the top of the padlock
3| symbol to the left of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid