song lyrics / अशा भोसले / Kashi Jhokath Chalali lyrics  | FRen Français

Kashi Jhokath Chalali lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Kashi Jhokath Chalali song lyrics by अशा भोसले official

Kashi Jhokath Chalali is a song in Marathi

लाला लाला लाला लालालाला ला लाला लाला लाला लालालाला ला
आ आ आ आ ओ ओ ओ ओ आ आ
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
पाणी खारंपाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
तुफान वारं तुफान वारं
उरात हिरव्या भरलं हो सारं
ओभरतीच्या ज्वानीला ओ ओ ओ
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर
कशी झोकात कशी झोकात
कशी झोकात हो कशी झोकात हो
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
कुणाला घावली कुणाला घावली
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हो हो हो
हो वाटेला बांग दिली हिच्या समोर
कशी झोकात कशी झोकात
कशी झोकात हो कशी झोकात हो
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
आ आ आ आ ओ ओ ओ ओ आ आ
केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
चाचपून पाहिली चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
नखऱ्यानं माळली नखऱ्यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतीचा चोर तिचा हो हो हो
प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर
कशी झोकात कशी झोकात
कशी झोकात हो कशी झोकात हो
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: P Savlaram, Vasant Desai
Copyright: Royalty Network

Comments for Kashi Jhokath Chalali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol to the right of the bulb
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid