song lyrics / आनंदी जोशी / Jind Meriye lyrics  | FRen Français

Jind Meriye lyrics

Performers आनंदी जोशीShilpa PaiAtul KaleJaideepAmeet Raj

Jind Meriye song lyrics by आनंदी जोशी official

Jind Meriye is a song in Marathi

जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे (जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे)
हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये (हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये)
हो यारावे (हो यारावे)

मस्तीत गाऊया उधळूया रंग हे नवे नवे
हा आज मिळाले जे होते हवे हवे

हो मस्तीत गाऊया उधळूया रंग हे नवे नवे
हा आज मिळाले जे होते हवे हवे

हो उगता सुर्य तरीही आज वेगळा वाटे
कळ्या ओंजळीत झेलू फेकु सारे काटे

जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे (जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे)
हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये (हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये)
हो यारावे (हो यारावे)

जोडू मने ही जोडू
जोडू मने ही जोडू
जुळले प्रेमाचे हे धागे

शोधू नव्याने शोधू हसरे क्षण हे आयुष्याचे

खेळती डोळ्यांमधे अश्रु हेआनंदी
नशा स्पर्शाने आली अन श्वासाने धुंदी

जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे (जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे)
हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये (हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये)
हो यारावे (हो यारावे)

हा स्वप्नी ही सारे स्वप्नी
स्वप्नी ही सारे स्वप्नी

सतरंगी झाली जगताना गाणे सुखाचे गाणे
सारे मिळुनी गाऊ आत्ता
जिंदगी happy happy आज अशी ही झाली
प्यार की झप्पी देणे श्याम सुहानी आली

जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे (जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे)
हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये (हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये)
हो यारावे (हो यारावे)
जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे (जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये हो यरावे)
हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये (हो जिंध मेरी जिंध मेरी जिंध मेरिये)
हो यारावे (हो यारावे)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Jind Meriye lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cross
2| symbol at the top of the smiley
3| symbol to the right of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid