song lyrics / केशव बडगे / Ithe Aalo Hoto lyrics  | FRen Français

Ithe Aalo Hoto lyrics

Performer केशव बडगे

Ithe Aalo Hoto song lyrics by केशव बडगे official

Ithe Aalo Hoto is a song in Marathi

इथे आलो होतो मागाया जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
इथे आलो होतो मागाया जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
देवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी

जाईच्या मांडावा कारल्याचा वेल
संसाराची सल कशी सांगू ?
जाईच्या मांडावा कारल्याचा वेल
संसाराची सल कशी सांगू ?
विधिनिषेधाची झाली दातादाती
मनाची झिंजुती कोना सांगू ?
इथे आलो होतो मागाया जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
देवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी

कशासाठी देव द्यावा दोष कोना
आपुला परगणा दुष्काळाचा
असो सोबतीला तुकयाचा अभंग
हाचि अंगसंग कैवल्याचा
माझ्या दुर्बल्याची होवो आठवण
कधी सोडवण करा देव
कधी सोडवण करा देव
इथे आलो होतो मागाया जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
इथे आलो होतो मागाया जोगवा
आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
देवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
देवा आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: ANAND GOPAL MODAK, NAMDEO DHONDO MAHANOR
Copyright: Sony/ATV Music Publishing LLC

Comments for Ithe Aalo Hoto lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the television
2| symbol at the top of the cross
3| symbol to the left of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid