song lyrics / अशा भोसले / Hoshi Kaay Nirash lyrics  | FRen Français

Hoshi Kaay Nirash lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Hoshi Kaay Nirash song lyrics by अशा भोसले official

Hoshi Kaay Nirash is a song in Marathi

होशी काय निराश
होशी काय निराश असा तू होशी काय निराश
पायतळाशी अचला धरणी
पायतळाशी अचला धरणी अचल शिरी आकाश
होशी काय निराश हा
होशी काय निराश असा तू होशी काय निराश

कृतनिश्चय तू पुरुष साहसी अनुगामिनी मी तुझी प्रेयसी
कृतनिश्चय तू पुरुष साहसी अनुगामिनी मी तुझी प्रेयसी
मी न पाहिला कल्पनेतही हा
मी न पाहिला कल्पनेतही माझा नाथ हताश हा
होशी काय निराश
होशी काय निराश असा तू होशी काय निराश

उचल पुन्हा घे निशाण हाती
उचल पुन्हा घे निशाण हाती मीही येते तुझ्या संगती
तुझ्या संगती
तुझ्या हृदयी मी भरुन राहिले हा
तुझ्या हृदयी मी भरुन राहिले व्यथेस ना अवकाश हा
होशी काय निराश
होशी काय निराश असा तू होशी काय निराश
पायतळाशी अचला धरणी
पायतळाशी अचला धरणी अचल शिरी आकाश हा
होशी काय निराश
होशी काय निराश असा तू होशी काय निराश
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: DUTTA DAVJEKAR, G D MADGULKAR
Copyright: Royalty Network

Comments for Hoshi Kaay Nirash lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of magnifying glass
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid