song lyrics / सचिन पिळगावकर / Hi Navri Asali lyrics  | FRen Français

Hi Navri Asali lyrics

Performers सचिन पिळगावकरAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवाल

Hi Navri Asali song lyrics by सचिन पिळगावकर official

Hi Navri Asali is a song in Marathi

हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो धक धक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
मला येता जाता चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो

मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
हि पोरगी पटली हो नवरी नटली
हि पोरगी पटली हो नवरी नटली
पोरं शालू नेसून चमकत जाईल हो लक लक लक लक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो हे हे हे

लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी जा
लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
आगं कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
आता तांडव सोडून मांडव घालू ये लग बग लग बग
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो धक धक

हा नवरा असला अरे हा मनात ठसला
मला येता जाता चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हा नवरा असला अरे हा मनात ठसला हो हे हो हे हो हे हो हे याह
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Hi Navri Asali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the helmet
2| symbol at the top of the cloud
3| symbol at the top of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid