song lyrics / अशा भोसले / Evalya Evalyasha lyrics  | FRen Français

Evalya Evalyasha lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Evalya Evalyasha song lyrics by अशा भोसले official

Evalya Evalyasha is a song in Marathi

इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळझुळ पाट बाई झुळझुळ पाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळझुळ पाट बाई झुळझुळ पाट
निळ्यानिळ्या डोंगरात निळीनिळी दरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने ग सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे ग सोनेरी गाणे
सोन्याची केळी सोन्याचा पेरू
सोन्याची केळी सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाच्या घरात गुलाबाची लादी ग गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी ग अंथरली गादी
चांदण्यांची हंडी चांदण्यांची भांडी
चांदण्यांची हंडी चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी
इवल्या इवल्याशा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, P L Deshpande
Copyright: Royalty Network

Comments for Evalya Evalyasha lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the bulb
2| symbol to the right of the camera
3| symbol to the right of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid