song lyrics / चिल्ड्रेन कोरस / Dhavi Fa lyrics  | FRen Français

Dhavi Fa lyrics

Performer चिल्ड्रेन कोरस

Dhavi Fa song lyrics by चिल्ड्रेन कोरस official

Dhavi Fa is a song in Marathi

तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तूतू
तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तूतू
तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तूतू
तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तू तुडु तूतू
टक्का पट्टू विकीची दहावी फ दहावी फ
सिद्ध्या बंड्या नार्‍याची हऱ्याची दहावी फ
रम प र म रम प र म पम पम रम प र म पम पम
टक्का पट्टू विकीची दहावी फ दहावी फ
सिद्ध्या बंड्या नार्‍याची हऱ्याची दहावी फ
काळ्याची दहावी फ तशी बाळ्याची दहावी फ
निळ्याची दहावी फ तशी गोळ्याची दहावी फ
दहावी फ दहावी फ
हो हो दहावी फ हा हा दहावी फ तुरुरु दहावी फ ता रा रम

भिंतींवरल्या चित्रांनी नटलेली दहावी फ
बाकांवरती कोरलेल्या नावांची दहावी फ
रम प र म रम प र म पम पम रम प र म पम पम
भिंतींवरल्या चित्रांनी नटलेली दहावी फ
बाकांवरती कोरलेल्या नावांची दहावी फ
काचा गेल्या, बोडक्या झाल्या खिडक्यांची दहावी फ
गुपचूप लपल्या कोंबड्यामध्ये दहावी फ
दहावी फ दहावी फ
हो हो दहावी फ हा हा दहावी फ तुरुरु दहावी फ ता रा रम

मनगटातल्या जोराची दहावी फ दहावी फ
कधी सांगा केंव्हाही सांगा तयार दहावी फ
रम प र म रम प र म पम पम रम प र म पम पम
मनगटातल्या जोराची दहावी फ दहावी फ
कधी सांगा केंव्हाही सांगा तयार दहावी फ
अडल्या नडल्या टाकून पडल्या कामांची दहावी फ
गाणारी दहावी फ हाणामारीची दहावी फ
दहावी फ
हो हो दहावी फ हा हा दहावी फ तुरुरु दहावी फ ता रा रम

झाडे लावा खड्डे खोदा दहावी फ दहावी फ
पंश्ररा ऑगस्ट शाळा सजवा दहावी फ दहावी फ
मांडव घाला कापड काढा दहावी फ दहावी फ
कवायतीला ढोल बडवा दहावी फ दहावी फ
दहावी फ
हो हो दहावी फ हा हा दहावी फ तुरुरु दहावी फ ता रा रम
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Dhavi Fa lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of magnifying glass
2| symbol to the right of the star
3| symbol at the top of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid