song lyrics / अशा भोसले / Chincha Alyat Padala lyrics  | FRen Français

Chincha Alyat Padala lyrics

Performers Asha Bhosleअशा भोसले

Chincha Alyat Padala song lyrics by अशा भोसले official

Chincha Alyat Padala is a song in Marathi

चिंचा आल्यात पाडाला हो चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला माझ्या झाडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला
माझ्या कवांच आलंया ध्यानी गं आलंया ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय पानी गं सुटलंय पानी
माझ्या कवांच आलंया ध्यानी गं आलंया ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय पानी गं सुटलंय पानी
काय बघतोस राहुन आडाला राहुन आडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला माझ्या झाडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला

मी झाडाची राखणवाली
मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वर खाली
नजर वर खाली
फळ आंबुस येईल गोडाला
येईल गोडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला माझ्या झाडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला

माझ्या नजरेत गोफणखडा
माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला
तुझ्या येडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला माझ्या झाडाला
चिंचा आल्यात पाडाला चिंचा आल्यात पाडाला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D MADGULKAR, G.D. MADGULKAR, SUDHIR PHADKE, SUDHIR V PHADKE
Copyright: Royalty Network

Comments for Chincha Alyat Padala lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the bulb
2| symbol at the bottom of the padlock
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid