song lyrics / अशा भोसले / Chandarani Ka Ga lyrics  | FRen Français

Chandarani Ka Ga lyrics

Performers Asha Bhosleअशा भोसले

Chandarani Ka Ga song lyrics by अशा भोसले official

Chandarani Ka Ga is a song in Marathi

चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

शाळा ते घर घर ते शाळा आम्हां येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी
रात्रभर तू चाल चालसी
दिवसा तरी मग कोठे निजसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

वारा-वादळ छप्पन वेळा वारा-वादळ छप्पन वेळा
थारा नाही आभाळा थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखसी कसा गडे तू तोल राखसी
पुढती पुढती पाय टाकिसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

काठी देखिल नसते हाती थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी कशी उतरसी चढसी कैसी कशी उतरसी
निळ्या डोंगरी अखंड फिरसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी

वाडा घरकुल घरटे नाही वाडा घरकुल घरटे नाही
आई नाही अंगाई आई नाही अंगाई
म्हणुनिच का तू अवचित दडसी म्हणुनिच का तू अवचित दडसी
लिंबामागे जाऊन रडसी
चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
चंदाराणी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G.D. MADGULKAR, SRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Comments for Chandarani Ka Ga lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the cross
2| symbol to the left of the house
3| symbol at the top of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid