song lyrics / अशा भोसले / Chal Ga Sai lyrics  | FRen Français

Chal Ga Sai lyrics

Performers अशा भोसलेवर्षा भोसलेआशा भोसले

Chal Ga Sai song lyrics by अशा भोसले official

Chal Ga Sai is a song in Marathi

चल ग सई चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून यावं अंगण ओटी
गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून यावं अंगण ओटी
तुमच्या सांगाती लक्षुमी येई
तुमच्या सांगाती लक्षुमी येई
चल ग सई चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
सुखाची बरसात अवघ्या ठायी
सुखाची बरसात अवघ्या ठायी
चल ग सई चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
झुकते पायी ठेवते डोई
झुकते पायी ठेवते डोई
चल ग सई चल चल बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई आल्यात सोन्याच्या पायी

काकण काकण माझं मोत्याचं काकण
काकण काकण माझं मोत्याचं काकण
नवखाणी मानीत हिरव्या साडीत नांदन नांदन
मला मुम्बाबाईची राखण
नवखाणी मानीत हिरव्या साडीत नांदन नांदन
मला मुम्बाबाईची राखण
काकण काकण माझं मोत्याचं काकण
सई बाई सांगू काय देवी अशी पूजिली
सई बाई सांगू काय देवी अशी पूजिली
पती माझा देवराज स्वर्ग सुख लाभली
पती माझा देवराज स्वर्ग सुख लाभली
सई बाई सांगू काय देवी अशी पूजिली
माझं सासर सासर भर चौकात मोठा वाडा
माझं सासर सासर भर चौकात मोठा वाडा
आंबेराईत राईट सुख पिकून आलंय पाडा
आंबेराईत राईट सुख पिकून आलंय पाडा
माझं सासर सासर भर चौकात मोठा वाडा
माझं सासर सासर भर चौकात मोठा वाडा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Chal Ga Sai lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the smiley
2| symbol at the top of the envelope
3| symbol to the right of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid