song lyrics / अशा भोसले / Bandhale Mee Bandhale lyrics  | FRen Français

Bandhale Mee Bandhale lyrics

Performers Asha Bhosleअशा भोसले

Bandhale Mee Bandhale song lyrics by अशा भोसले official

Bandhale Mee Bandhale is a song in Marathi

बांधले मी बांधले बांधले
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
बांधले
शिंपण घातले शिंपण घातले
चाफ्याचे शिंपण घातले बांधले
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
बांधले

उन्हाचे पाटव नेसले टाकले
वाऱ्याचे पैंजण घातले फेकले
उन्हाचे पाटव नेसले टाकले
वाऱ्याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यांत काजळ केवडा अत्तर
डोळ्यांत काजळ केवडा अत्तर
लावले पुसले बांधले
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
बांधले

हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
मयूर मनाचे रुसले हासले
हिंदोळे हर्षाचे मयूर मनाचे
हिंदोळे हर्षाचे मयूर मनाचे
हासले नाचले बांधले
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
बांधले

दिसला लपला चकोर मनाचा
फुलला ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा श्रावण नेत्राचा
लामण सूर्याचा श्रावण नेत्राचा
विझले तेवले बांधले
बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
बांधले शिंपण घातले शिंपण घातले
चाफ्याचे शिंपण घातले बांधले
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: BHASKAR CHANDAVARKAR, INDIRA SANT
Copyright: Royalty Network

Comments for Bandhale Mee Bandhale lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the star
2| symbol to the right of the target
3| symbol to the right of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid