song lyrics / अशा भोसले / Bal Tujhe Navsache lyrics  | FRen Français

Bal Tujhe Navsache lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Bal Tujhe Navsache song lyrics by अशा भोसले official

Bal Tujhe Navsache is a song in Marathi

आ आ आ आ आ
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे
निळे सावळे रूप तयाचे निळे सावळे रूप तयाचे
फूल जसे जवसाचे
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे

लळा लागला मनोहराचा मनोहराचा मनोहराचा
लळा लागला मनोहराचा विसर पडे मज संसाराचा
याच्यासंगे पळती पळासम प्रहर उभ्या दिवसाचे
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे

दिवस संपला दीप लागले दीप लागले दीप लागले
दिवस संपला दीप लागले घरा परतले गोप भागले
जिवावरी पण येते माझ्या गेही परतायाचे
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे

यास संगती कशी मी नेऊ यास संगती कशी मी नेऊ
घरात सासू नणंद जाऊ
सासुरवासी जिणे जाणिसी माझे वनवासाचे
बाळ तुझे नवसाचे यशोदे बाळ तुझे नवसाचे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Vasant Pawar, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for Bal Tujhe Navsache lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the suitcase
2| symbol to the right of the camera
3| symbol to the right of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid