song lyrics / अशा भोसले / Asel Kothe Rutala Kanta lyrics  | FRen Français

Asel Kothe Rutala Kanta lyrics

Performers अशा भोसलेआशा भोसले

Asel Kothe Rutala Kanta song lyrics by अशा भोसले official

Asel Kothe Rutala Kanta is a song in Marathi

असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायाच्या
लाडी गोडीत तुम्ही फिरवत पाठीवरती हात
याचा बोभाट होईल उद्या
मला लौकर घराकडे जाऊ द्या
अहो सजना दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या
सजना दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या

अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठून तुम्ही इथे धावला
आहे तस्साच काटा तिथे राहू द्या
आहे तस्साच काटा तिथे राहू द्या
मला लंगडत घराकडे जाऊ द्या
अहो सजना दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या
सजना दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या

तिन्ही सांजची वेड अशी वाकडी
इथं शेजारी नंदीची झोपडी
आहे तस्साच येणं जाणं राहू द्या
आहे तस्साच येणं जाणं राहू द्या
आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या
अहो सजना दूर व्हा दूर व्हा ना
जाऊ द्या सोडा जाऊ द्या
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for Asel Kothe Rutala Kanta lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the target
2| symbol at the top of the heart
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid