song lyrics / उर्मिला धनगर / Amba Pikato Ras Galato lyrics  | FRen Français

Amba Pikato Ras Galato lyrics

Performers उर्मिला धनगरउर्मिला धनगरराहुल सक्सेनाUrmila DhangarRahul Saxena

Amba Pikato Ras Galato song lyrics by उर्मिला धनगर official

Amba Pikato Ras Galato is a song in Marathi

आंबा पिकतो रस गळतो
आंबा पिकतो रस गळतो
कोकण चा राजा बाई रंग मांडतो
हे हे अंबा पिकतो रस गळतो
कोकण चा राजा बाई रंग मांडतो
सूर्य जळतो कुणी टळतो तरी कासा मोहरुन कुरी पळतो
शिवरिचा रिम कासा परि मळतो
हम्म हम्म हम्म
आंबा पिकतो रस गळतो
कोकण चा राजा बाई रंग मांडतो
सूर्य जळतो कुणी टळतो तरी कासा मोहरुन कुरी पळतो
शिवरिचा रिम कासा परि मळतो
तू झुंज दे आशी
तू झुंज दे आशी
तू झुंज दे आशी
पैज घे आशी लाख घाव झेलून आ
तू झुंज दे आशी
पैज घे आशी लाख घाव झेलून
हे झाड सांगते पाड सांगतो
पाय घाट रोवून
मग स्वागतास येईल खास हे आभाळ सारे
तू झुंज दे आशी
तू झुंज दे आशी
तू झुंज दे आशी
पैज घे आशी लाख घाव झेलून
हे झाड सांगते पाड सांगतो
पाय घाट रोवून
मग स्वागतास येईल खास आभाळ सारे
तू झुंज दे आशी

आ आ आ आ आ
कुंडलितल्य ग्रह तारायंची
नको तपासू स्थान गती
मनगट ज्याचे कणखर त्याचे
नशिब नाही तळ हाती
कुंडलितल्य ग्रह तारायंची
नको तपासू स्थान गती
मनगट ज्याचे कणखर त्याचे
नशिब नाही तळ हाती
शिंपन कर्ता घामाचे तारा नशिबाचा चमचमतो
झोल घेताली आंगाचा मग पाड साजरा घमघमतो
रंगासा ही गंधास ही मैग फुटी धुआरे
तू झुंज दे आशी पैज घे आशी (पैज घे आशी)
तू झुंज दे आशी पैज घे आशी (पैज घे आशी)
झाड हिरव्या रंगाच रंगाच
कणखर बाळकत आंगचा
झाड हिरव्या रंगाच रंगाच
कणखर बाळकत आंगचा
सोनसाजरया गांधींचा झुलट्या डुलतया मोहराच
सोनसाजरया गांधींचा झुलट्या डुलतया मोहराच
खडका मधे रौन पाय हिरवा झाड बहरूण जाई
खडका मधे रौन पाय हिरवा झाड बहरूण जाई
तू झुंज दे आशी आ आ
तू झुंज दे आशी
तू झुंज दे आशी
पैज घे आशी लाख घाव झेलून
हे झाड सांगते पाड सांगतो
पाय घाट रोवून
मग स्वागतास येईल खास आभाळ सारे
तू झुंज दे आशी (तू झुंज दे आशी)
तू झुंज दे आशी (पैज घे आशी) (पैज घे आशी)
आंबा पिकतो रस गळतो
कोकण चा राजा बाई रंग मांडतो
आंबा पिकतो रस गळतो
कोकण चा राजा बाई रंग मांडतो
आ आ आ आ आ आ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Amba Pikato Ras Galato lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of magnifying glass
2| symbol to the left of the envelope
3| symbol to the left of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid