song lyrics / अशा भोसले / Aaj Chandana Unhat Hasale lyrics  | FRen Français

Aaj Chandana Unhat Hasale lyrics

Performers अशा भोसलेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेआशा भोसले

Aaj Chandana Unhat Hasale song lyrics by अशा भोसले official

Aaj Chandana Unhat Hasale is a song in Marathi

आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतून साकार जाहले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे

परोपरीचे रंग जमविले
हो हो हो हो
स्तब्धच होते तरी कुंचले (हो हो हो हो)
परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे

करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतून झंकार उमटले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे

हृदयमंदिरी होती मूर्ती
हो हो हो हो
तिमिरी परंतु होता भवती
आ आ आ आ आ
हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Madhusudan Kalelkar, Sudhir Phadke

Comments for Aaj Chandana Unhat Hasale lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cross
2| symbol at the bottom of the target
3| symbol at the top of the cloud
grid grid grid
grid grid grid
grid grid grid