paroles de chanson / लता मंगेशक parole / भावनांचा तू भुकेला रे मुरारी lyrics  | ENin English

Paroles de भावनांचा तू भुकेला रे मुरारी

Interprètes लता मंगेशकलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरलता मंगेशकरLata Mangeshkarलता मंगेशकर

Paroles de la chanson भावनांचा तू भुकेला रे मुरारी par लता मंगेशक lyrics officiel

भावनांचा तू भुकेला रे मुरारी est une chanson en Marathi

भावभोळया भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी
भावभोळया भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

भाबडी दासी जनी गाताच गाणी
भाबडी दासी जनी गाताच गाणी
दाटुनी आले तुझ्या डोळ्यांत पाणी
भक्तिचा
भक्तिचा वेडा असा तू चक्रधारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

शापिलेली ती अहिल्या मुक्‍त केली
शापिलेली ती अहिल्या मुक्‍त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी

अंतरीची हाक वेडी घालते रे
अंतरीची हाक वेडी घालते रे
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी
भावभोळया भक्तिची ही एकतारी
भावनांचा तू भुकेला रे मुरारी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de भावनांचा तू भुकेला रे मुरारी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la croix
2| symbole en haut de l'appareil photo
3| symbole à droite de la loupe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid