paroles de chanson / महेश हिरेमठ parole / दैव जाणिले कुणी lyrics  | ENin English

Paroles de दैव जाणिले कुणी

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson दैव जाणिले कुणी par महेश हिरेमठ lyrics officiel

दैव जाणिले कुणी est une chanson en Marathi

दैव जाणिले कुणी हो, दैव जाणिले कुणी
दैव जाणिले कुणी हो, दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी हो
दैव जाणिले कुणी

मृग सोन्याचा जगी असंभव
मृग सोन्याचा जगी असंभव, तरीहि तयाला भुलले राघव
श्रीरामाला चकवून गेल्या
श्रीरामाला चकवून गेल्या
शक्ती मायाविनी हो
दैव जाणिले कुणी
दैव जाणिले कुणी

आपद मस्तक विशुद्ध सीता, पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली
पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी हो
दैव जाणिले कुणी
दैव जाणिले कुणी

राजपुत्र जे नृपती उद्याचे, राजपुत्र जे नृपती उद्याचे
शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्नकंदुका जागी हाती
रत्नकंदुका जागी हाती मातीची खेळणी हो
दैव जाणिले कुणी
दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी हो
दैव जाणिले कुणी, दैव जाणिले कुणी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de दैव जाणिले कुणी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la calculatrice
2| symbole en bas de l'horloge
3| symbole en bas du coeur
grid grid grid
grid grid grid
grid grid grid