paroles de chanson / Suresh Wadkar parole / तुज मागतो मी आता lyrics  | ENin English

Paroles de तुज मागतो मी आता

Interprètes Suresh Wadkarअमृता खाडिलकरअमृता खंडिलकरअमृता खादिलकरसुचित्रा भागवतअमृता खाडीलकरसुचित्रा भागवतज्योत्सना गणपुलेवैशाली सामंतशेखर खांभोजकारशेखर खांभोजकरज्योत्स्ना गणपुलेवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतवैशाली सामंतसुरेश वाडेकरसुरेश वाडकअमृता करंदीकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा मराठेअनुराधा मराठेज्योत्स्ना गणफुलेशेखर कुंभोजकरज्योत्स्ना गणपुळे

Paroles de la chanson तुज मागतो मी आता par Suresh Wadkar lyrics officiel

तुज मागतो मी आता est une chanson en Marathi

तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आता मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता

तुझे ठायी माझी भक्ति
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे ये
धरणीधरा ऐसे द्यावे ये
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना तुजलागी गजानना
गजानना मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de तुज मागतो मी आता

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la croix
2| symbole à droite de l'appareil photo
3| symbole à gauche du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid