song lyrics / Suresh Wadkar / तुज मागतो मी आता lyrics  | FRen Français

तुज मागतो मी आता lyrics

Performers Suresh Wadkarअमृता खाडिलकरअमृता खंडिलकरअमृता खादिलकरसुचित्रा भागवतअमृता खाडीलकरसुचित्रा भागवतज्योत्सना गणपुलेवैशाली सामंतशेखर खांभोजकारशेखर खांभोजकरज्योत्स्ना गणपुलेवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतवैशाली सामंतसुरेश वाडेकरसुरेश वाडकअमृता करंदीकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा मराठेअनुराधा मराठेज्योत्स्ना गणफुलेशेखर कुंभोजकरज्योत्स्ना गणपुळे

तुज मागतो मी आता song lyrics by Suresh Wadkar official

तुज मागतो मी आता is a song in Marathi

तुज मागतो मी आता
मागतो आता
तुज मागतो मी आता
मागतो आता मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता

तुझे ठायी माझी भक्ति
तुझे ठायी माझी भक्ति
विरुठावी गणपती
तुझे ठायी ज्याची प्रीती
त्याची घडावी संगती
संगती त्याची घडावी संगती

धरणीधरा ऐसे द्यावे ये
धरणीधरा ऐसे द्यावे ये
सर्वांभूती लीन व्हावे
तुज शरण शरण शरण
आलो पतित मी जाण
पतित जाण आलो पतित मी जाण

तुझा अपराधी मी खरा
तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षुचापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना
गजानना तुजलागी गजानना
गजानना मज द्यावे एकदंता
तुज मागतो मी आता
मागतो मी आता आ आ आ आ आ
तुज मागतो मी आता
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तुज मागतो मी आता lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the padlock
2| symbol to the right of the heart
3| symbol at the bottom of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid