paroles de chanson / Rohan Gokhale parole / टिक टोक lyrics  | ENin English

Paroles de टिक टोक

Interprètes Rohan Gokhaleप्राजक्ता शुकरेरोहन प्रधानप्राज़कता शुक्रेप्राजक्ता शुक्रेPrajakta Shukreरोहन गोखले

Paroles de la chanson टिक टोक par Rohan Gokhale lyrics officiel

टिक टोक est une chanson en Marathi

टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर गडबड
घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड
घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड
भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड
कधी खेळातून कधी शाळेतून
घेतो जीवाची खालीवर सळसळ
ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे
हि पळापळी अरेरे
घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड
घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड
भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
टिक टोक टिक टिक टोक
स्वातंत्र्याची दादागिरी तिच्या मारी
शिस्तीचा करू घोटाळा
मुकद्दर का मै सिकंदर अय भारी
पुस्तकाला लावू टाळा मोठा टाळा
कधी खेळातून कधी शाळेतून
घेतो जीवाची खालीवर सळसळ
ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे
हि पळापळी अरेरे
घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड
घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड
भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड
गजर गजर गजर गजर
गजर गजर गजर गजर
गजर गजर गजर गजर
गजर गजर गजर गजर
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
गजर गजर गजर गजर
वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडीला
गजर गजर गजर गजर
गजर गजर गजर गजर (आ आ )
गजर गजर गजर गजर (आ आ )
गजर गजर गजर गजर (आ आ )
गजर गजर गजर गजर (आ आ )
गजर गजर गजर गजर (आ आ )
कधी खेळातून कधी शाळेतून
घेतो जीवाची खालीवर सळसळ
ध्यास उद्याचा स्वप्न उद्याचे
हि पळापळी अरेरे
घडाळ्याच्या काटयावर आयुष्याची धावपळ
या मनाच्या वाटेवर चोवीस तास गडबड
घडाळ्याच्या काटयावर नशिबाची बडबड
भावनांच्या कट्टयावर जीवनाची गडबड
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de टिक टोक

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du casque
2| symbole à gauche du nuage
3| symbole en bas de l'enveloppe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid