paroles de chanson / महेश हिरेमठ parole / Dutt Darshnala lyrics  | ENin English

Paroles de Dutt Darshnala

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Paroles de la chanson Dutt Darshnala par महेश हिरेमठ lyrics officiel

Dutt Darshnala est une chanson en Marathi

हे माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी रहातो तयाला
अन पत्राचा मजकूर वाचुनी पाहिला भक्तसंकटी धावुनी आला
ही वेडीवाकुडी सेवा माझी मान्य करूनि प्रभु घेशील काय
आणि अज्ञान मूढ बालक म्हणुनी हात मस्तकी धरशील काय
हे तुझे भजना कसे करावे अरे ठाऊक मजला नाही
आणि तुझे भजना तूच करून घे अरे कलावान मी नाही
कोणी माना कोणी मानू नका यात अमुचे काय
आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता अन माय
दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
आम्ही येणार व्हय व्हय
दत्त दर्शनला अनि जायाचं नि जायाचं जायाचं
आता लगीच काय
आनंद पोटात माझ्या अरे वाडीला
आनंद पोटात माझ्या औदुंबुर
आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर हा तिकडंच जाऊया
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग
हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग
या या भजनाची हौस होईल
या या भजनाची हौस पुरी होईना होईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट
घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट
गेलो रंभापुरी थेट घेतली दत्ताची भेट
घेतली दत्ताची भेट घेतली दत्ताची भेट
नजरेस आहां
नजरेस आणिक काही येईना
नजरेस आणिक काही येईना येईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
हे रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर
रूप सावळं सुंदर गोजिरवाणं हे मनोहर
गोजिरवाणं हे मनोहर गोजिरवाणं हे मनोहर
नजरेस झाल बर
नजरेस आणिक काही येईना
नजरेस आणिक काही येईना येईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरू प्रेमळ
खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ
नजरबंदीचा हा खेळ खेळे सद्गुरू प्रेमळ
खेळे सद्गुरू प्रेमळ खेळे सद्गुरू प्रेमळ
खेळ खेळिता हां
खेळ खेळिता खेळ पुरा होईना
खेळ खेळिता खेळ पुरा होईना होईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग
हरीबाज पांडुरंग दत्त गारुडी अभंग
दत्त गारुडी अभंग दत्त गारुडी अभंग
या या भजनाची हौस होईल
या या भजनाची हौस पुरी होईना होईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
दत्त दर्शनला जयायाच जयायचं जयायचं
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना माईना
आनंद पोटात माझ्या माईना
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Dutt Darshnala

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du pouce en l'air
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole à gauche de la croix
grid grid grid
grid grid grid
grid grid grid