paroles de chanson / आनंद शिंदे parole / Bullet lyrics  | ENin English

Paroles de Bullet

Interprète आनंद शिंदे

Paroles de la chanson Bullet par आनंद शिंदे lyrics officiel

Bullet est une chanson en Marathi

हे, शोभून दिसतोय आपला जोडा
अग घेतो तुला शिंदेशाहीचा तोडा
आग शोभून दिसतोय आपला जोडा
घेतो तुला शिंदेशाहीचा तोडा
घे जरा ध्यानात, चल जाऊ रानात
घे जरा ध्यानात, चल जाऊ रानात
गावात मिरवतो, तुला गावात मिरवतो
बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो
अग बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो

माझी bullet ही bullet दिसाया भारी
आज ऐटीत उभी करतो तुझ्या दारी
माझी bullet ही bullet दिसाया भारी
आज ऐटीत उभी करतो तुझ्या दारी
आधी जरा दमानं, मग जरा जोमानं
आधी जरा दमानं, मग जरा जोमानं
सैरनी करवतो, तुझी सैरनी करवतो
बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या bullet वर, वर, वर
राणी तुला फिरवतो

अशी bullet वर पुढे-पुढे तू सरना
तुझ्या हातानं आवडून मला तू धरना
अशी bullet वर पुढे-पुढे तू सरना
तुझ्या हातानं आवडून मला तू धरना
चल मग फिरुया लगीनं करूया
चल मग फिरुया लगीनं करूया
नाव तुझं गिरवतो, हातावर नाव तुझं गिरवतो
बस ती का? बस गे, राणी तुला फिरवतो
बस माझ्या bullet वर राणी तुला फिरवतो
बस माझ्या bullet वर, वर, वर
राणी तुला फिरवतो
हे, भुरहा आ बस की
एवढा काय मस्का लावून घेती
बस की माझ्या bullet वर
अग बु, bullet वर
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Bullet

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'étoile
2| symbole à gauche de l'oeil
3| symbole en haut de l'enveloppe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid