song lyrics / वैशाली सामंत / गुलाबाची कली lyrics  | FRen Français

गुलाबाची कली lyrics

Performers वैशाली सामंतअमितराजवैशाली सावंतवैशाली सामंतउर्मिला धनगर

गुलाबाची कली song lyrics by वैशाली सामंत official

गुलाबाची कली is a song in Marathi

ए.गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी कधीकधी, कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली

(ओये होये होये होये)चढते भि डते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरभैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली गाली लाली लाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी, कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

ओ ओ ओ डोलते बोलते सनई तालासंगे
डोलते बोलते सनई तालासंगे
सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
कुणासंगे कुठे, कशी, कधी कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी, कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for गुलाबाची कली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the star
2| symbol to the right of the envelope
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid