song lyrics / वैशाली सामंत / Krishna Janmala lyrics  | FRen Français

Krishna Janmala lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सावंतसोनू कक्करअवधुद गुप्ते

Krishna Janmala song lyrics by वैशाली सामंत official

Krishna Janmala is a song in Marathi

झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग

झगमग झगमग रात सजली
पावसाच्या सरीतून आली बिजली
झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग
आ झगमग झगमग रात सजली
पावसाच्या सरीतून आली बिजली
टकामका टकामका बाळलिला
दे गं सखी दे गं झोका पाळण्याला

झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ)

ढगांच्या आडून चंद्र हासला
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग

बेधुंद श्वासांना चढली नशा
नसानसात घुमे ढोल ताशा
ओ बेधुंद श्वासांना चढली नशा
नसानसात घुमे ढोल ताशा
माहौल बस्तीचा वेडापिसा
झुलत्या पताकांनी नटल्या दिशा
ओ माहौल बस्तीचा वेडापिसा
झुलत्या पताकांनी नटल्या दिशा
लगबग लगबग चाले अंगणी
लागू नये दृष्ट तीट लावली कुणी
टकामका टकामका बाळलिला
दे गं सखी दे गं झोका पाळण्याला
झगमग झगमग झगमग झगमग
झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ)
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या
येशोधेच्या या तान्ह्या बाळा
मुकुंद घ्या कुणी मोहन घ्या
देवकीनंदन मुरली वाला

विसरून जाऊ आता बंधने
तालात एका सारी स्पंदने
विसरून जाऊ आता बंधने
तालात एका सारी स्पंदने
मस्तीच्या झोकात आनंदाने
नाचून गाऊन रमवू मने
मस्तीच्या झोकात आनंदाने
नाचून गाऊन रमवू मने
गरागरा गरागरा फेर धरती
वेड्या उधाणाला आली भरती
टकामका टकामका बाळलिला
दे गं सखी दे गं झोका पाळण्याला
झगमग झगमग झगमग झगमग (ओ ओ ओ)
ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला (झगमग झगमग झगमग झगमग)
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला (झगमग झगमग झगमग झगमग)

ओ ओ ओ ओ ओ
मोहन मुरलीधर नटखट गिरीधर
सांग तरी कुठवर पुकारु तुला
अपराध झाले फार पाप वाढे भारंभार
कराया ये उद्धार साकडे तुला
कराया ये उद्धार साकडे तुला
आ आ आ आ आ आ
तूच शाम तूच राम नरसिंव्ह तू परशुराम
घ्यावा अवतार पुन्हा तसाच भला
हात देई मदतीला साथ द्यावी सोबतीला
काळरातीला मार्ग दावी आम्हाला
काळरातीला मार्ग दावी आम्हाला
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधा रमण हरी गोपाळ बोलो
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधा रमण हरी गोपाळ बोलो
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो
राधा रमण हरी गोपाळ बोलो
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (यदा यदा हि)
राधा रमण हरी गोपाळ बोलो (धर्मस्य)
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (ग्लानिर्भवति भारत)
राधा रमण हरी गोपाळ बोलो (अभ्युत्थानमध)
गोविंद बोलो हरी गोपाल बोलो (धर्मस्य)
राधा रमण हरी गोपाळ बोलो (दात्मानं सृजाम्यहम्)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Krishna Janmala lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the calculator
2| symbol to the left of the helmet
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid