song lyrics / ऋषी बी / माय सोन्यानं भरली ओटी lyrics  | FRen Français

माय सोन्यानं भरली ओटी lyrics

Performers ऋषी बीकडुबाई खरातरत्नदीप कांबळे

माय सोन्यानं भरली ओटी song lyrics by ऋषी बी official

माय सोन्यानं भरली ओटी is a song in Marathi

काखेत लेकरू काखेत लेकरू हातात झाडनं डोईवर शेणाची पाटी
कपडा न लत्ता आरे खायाला भत्ता
फजिती होती माय मोठी
अन माया भीमानं आणि भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं ग सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
मुडक्या झोपडीला होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
हो सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
अन माया भीमानं माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं ग सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी
माया भीमानं भीमानं माय भीमानं सोन्यानं भरली ओटी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for माय सोन्यानं भरली ओटी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol at the top of the camera
3| symbol to the right of the star
grid grid grid
grid grid grid
grid grid grid