song lyrics / शुभांगी जोशी / चंद्र आहे साक्षीला lyrics  | FRen Français

चंद्र आहे साक्षीला lyrics

Performers शुभांगी जोशीमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीमहेश हिरेमठ

चंद्र आहे साक्षीला song lyrics by शुभांगी जोशी official

चंद्र आहे साक्षीला is a song in Marathi

पान जागे फूल जागे
भाव नयनीं जागला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
चांदण्यांचा गंध आला
पौर्णिमेच्या रात्रीला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला

स्पर्श हा रेशमी
हा शहारा बोलतो
सूर हा ताल हा
जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी
देह माझा चुंबिला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला

लाजरा बावरा
हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरीसी
दो जिवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा
मार्ग माझा शिंपिला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for चंद्र आहे साक्षीला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the bottom of the television
3| symbol at the bottom of the suitcase
grid grid grid
grid grid grid
grid grid grid