song lyrics / Sonali Sonawane / Aai Mauli lyrics  | FRen Français

Aai Mauli lyrics

Performers Sonali Sonawaneकबीर शक्याप्रशांत नाटकीप्रशांत नाकतीसोनाली सोनावणेPrashant Naktiप्रशांत नाकतीप्रशांत नाक्तीप्रणय बनसोडे

Aai Mauli song lyrics by Sonali Sonawane official

Aai Mauli is a song in Marathi

माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माऊली माझी माऊली एकविरा
माऊली माझी माऊली
माऊली माझी माऊली
माऊली माझी माऊली
माऊली माझी माऊली
माऊली माझी माऊली
माऊली

चैता महिन्याचे सनाला उरुस भरलाय कार्ल्याला
आईचा बोलवानु आयलाय गो नाखवा निंघतय जत्रला
चैता महिन्याचे सनाला उरुस भरलाय कार्ल्याला
आईचा बोलवानु आयलाय गो नाखवा निंघतय जत्रला

एकविरा आई गो एकविरा आई
एकविरा आई गो एकविरा आई
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली माझी माय माऊली
माथ्यावर तुझीच सावली
माझी एकविरा माऊली

वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव एकविरा
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव
वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव

आई तुझे कुशीन गो घे तु माये लेकराला
दुरुनशी आयलाय भगत तुझा भक्तीन माउले सेवेला
आई तुझे चरनाशी स्वर्गाचा हाय नजराना
सोन्याचे पाऊली कार्ल्याचे राऊळी आई माझी सजली पालखीला
सपनान येउन आई माऊली बोलवतय मना कार्ल्याला
मानाची ओठी घेऊनशी ये तु माझे भेटीला

एकविरा आई गो एकविरा आई
एकविरा आई गो एकविरा आई
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली

येई हो एकविरा माझे माऊली ये
येई हो एकविरा माझे माऊली ये
येई हो एकविरा माझे माऊली ये
माऊली ये

आई भंडारा कपाळी लावुन
माझे मुखान नाव तुझं घेउन
आज नाचत गाजत निंघाली सारी
माऊले तुझ्याच पालखीला
सारे दुख मी जातो गं इसरुन
माऊले तुझ्याच पायाशी येऊन
तुझा मायेचा पाझर भक्तीचा सागर
येर लावतय माझे कालजाला

आज सजलाय छबीना मानाचा
शिरावर हात तुझ्या किरपेचा
मलवट गुल्लालानु भरलय
धुकं दाटलय भगव्या रंगाचा

एकविरा आई गो एकविरा आई
एकविरा आई गो एकविरा आई
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माथ्यावं तुझीच सावली
माझी एकविरा माऊली
माऊली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Aai Mauli lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol to the right of the smiley
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid