song lyrics / शिल्पा / अशी चिक मोत्यांची माळ lyrics  | FRen Français

अशी चिक मोत्यांची माळ lyrics

Performer शिल्पा

अशी चिक मोत्यांची माळ song lyrics by शिल्पा official

अशी चिक मोत्यांची माळ is a song in Marathi

अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं
या चिक माळेला रेशमी मऊशार दोरा गं
मऊ रेशमांच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविल गं
रेशमांच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविल गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

अश्या चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं
अश्या चिक माळेला हिऱ्याचे आठ-आठ पदर गं
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं
तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली गं
गोऱ्या गणपतीला फुलून माळ शोभली गं
अशी चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं
चिक माळ पाहूनी गणपती किती हासला गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं

त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला गं
चला-चला करूया नमन गणरायाला गं
त्याच्या आशीर्वादाने करू सुरूवात शुभ कार्याला गं
अशी चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
चिक मोत्यांची माळ होती गं तीस तोळ्याची गं
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for अशी चिक मोत्यांची माळ lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the target
2| symbol at the bottom of the envelope
3| symbol to the left of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid