song lyrics / वैशाली सामंत / Navri Ni Navryachi Swari lyrics  | FRen Français

Navri Ni Navryachi Swari lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सावंतअवधुद गुप्ते

Navri Ni Navryachi Swari song lyrics by वैशाली सामंत official

Navri Ni Navryachi Swari is a song in Marathi

सनई संगे झडे चौघडा
डोईवरती पडती अक्षता
मंगलाष्टके सुरात झडती
फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची एक नवी सुरुवात
हा हा हा हा हा हा हा हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
हो,नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी

हो, किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते
रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी
रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी
दुधारी सुरी सुरी सुरी सुरी
आता फिरणे
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी, हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी

हो चकमक ही घनघोर पेटता
ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानच गळते
युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरणे
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी
वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी,हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
असेच भांडण जरी विहंगम मधाळ संगम असे कुठे
प्रेमे आलिंगन आनंदे मिलन विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
शुभ मंगल सावधान
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Navri Ni Navryachi Swari lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the television
2| symbol to the left of the clock
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid