song lyrics / वैशाली सामंत / Hi Sanj Sukhane lyrics  | FRen Français

Hi Sanj Sukhane lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सावंत

Hi Sanj Sukhane song lyrics by वैशाली सामंत official

Hi Sanj Sukhane is a song in Marathi

ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते
स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा
ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा

आभाळ मनाचे गुणगुणते
आभाळ मनाचे गुणगुणते जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची
आभाळ मनाचे गुणगुणते जादू ही तुझ्या ह्या स्पर्शाची
जो झंकारे माझ्यासाठी तो सुर जडे देहास तुझा
ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा

गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला
गंधात भिनावे वाऱ्याने माझ्यात असा तू भिनलेला
मी इतकी खुलले की अंती केवळ उरला मधुमास तुझा
ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा

घेऊन उशाला हात तुझा
घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले
घेऊन उशाला हात तुझा डोळ्यात तुझ्या मी विरघळले
तृप्तीत अश्या या विरताना घेईन पुन्हा मी ध्यास तुझा

ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते
स्वप्नात तुझ्या मी रुणझुणते हे सत्य म्हणू की भास तुझा
ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Hi Sanj Sukhane lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the target
2| symbol at the bottom of the smiley
3| symbol at the top of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid