song lyrics / वैशाली सामंत / Ghumshyan Angaat Aal lyrics  | FRen Français

Ghumshyan Angaat Aal lyrics

Performers वैशाली सामंतस्वप्निल बांदोडकरवैशाली सावंत

Ghumshyan Angaat Aal song lyrics by वैशाली सामंत official

Ghumshyan Angaat Aal is a song in Marathi

घुमशान अंगात आलं
कसबस मनात झालं
ये घुमशान अंगात आलं
कसबस मनात झालं
मजा करूया जरा
न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा
हे मजा करूया जरा
न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा

हे असंच झालं काल
नको होऊस तू बेताल
समोर बघना जरा
न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा
हे समोर बघना जरा
न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा

ये इथे थांबलास का
मी नाही गाडी थांबलाय गं
ये गाडी तापलेय का
नाही नाही गडी तापलाय गं
जाऊया आता आधी घरी
औषिध देते काहीतरी
या आजरा नाही औषिध काही
लागुदे गार गार वारा

वारा लागता गार
तू जोशात येशी फार
तुला वारा लागता गार
तू जोशात येशी फार
समोर बघना जरा
न इथे नको उम्मा हा उम्मा हा उम्मा हा
अग मजा करूया जरा
नी करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा

ये तू रुसलास का
होय होय भारी रुसलोय मी
ये काही बोल्लास का
नाही नाही कुठे बोलोय मी
राग उतरला नाकावरी
मिठीत घे ना आतातरी
आता का घाई लाजायचं नाही
करून घे नखरे बारा

नको तू बोलू काही
किती वेळ दवडशी बाई
आता नको ना बोलू काही
किती वेळ दवडशी बाई
मजा करूया जरा
न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा
हे मजा करूया जरा
न करू जरा उम्मा हा उम्मा हा उम्मा हा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ghumshyan Angaat Aal lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol at the bottom of the target
3| symbol at the top of the camera
grid grid grid
grid grid grid
grid grid grid