song lyrics / वैशाली सामंत / Dil Mera lyrics  | FRen Français

Dil Mera lyrics

Performers वैशाली सामंतवैशाली सावंत

Dil Mera song lyrics by वैशाली सामंत official

Dil Mera is a song in Marathi

आभाळ आले भरुनी
शोधू कसे मी कुणाला
लाटेत वाहून गेला
सगळाच माझा किनारा
हातातला हात तो
निसटून गेला का असा
दिल मेरा दिल मेरा
खाली खाली सुना
दर्द हा दर्द हा
आहे नवा पण जुना
रे मना रे मना
आता तरी समभल जरा
साथ तो सांग तो प्राक्तनी ना आता
दिल मेरा दिल मेरा
खाली खाली सुना
दर्द हा दर्द हा
आहे नवा पण जुना
दिल मेरा

आता एकट्या वाटेवरली
एक एकटी राह मेरी
धुके दाटले हरवल्या दिशा या
मनात फिरभी याद तेरी
हे नशिबाचे डावपेच हाती ना कुणाच्या
वाटे उजाडले आणि अन्धारुनी येई पुन्हा
रोज नवे असे बहाणे समजावू आता मनाला
आकाशीचा चंद्र वेडा
तो हि कसा एकला
हातातला हात तो
निसटून गेला का असा
दिल मेरा दिल मेरा
खाली खाली सुना
दर्द हा दर्द हा
आहे नवा पण जुना
दिल मेरा

भोवती उभे चेहरे किती
गर्दीत ह्या हरवेन मी
पुरी ना होगी ये कथा
जोवर तुझी आहे कमी
वळणावरी कुठल्या जुन्या
दिसशील तू जेव्हा पुन्हा
रंगामध्ये नव्यानव्याश्या
रंगून टाकू हि व्यथा
कोडे कधी जीवनाचे
सुटले नाही कुणाला
तुटल्या बेड्या तरीपण
वाट इथे गुंतल्या
हातातला हात तो
निसटून गेल एका असा
दिल मेरा दिल मेरा
खाली खाली सुना
दर्द हा दर्द हा
आहे नवा पण जुना
रे मना रे मना
आता तरी समभल जरा
साथ तो सांग तो प्राक्तनी ना आता
दिल मेरा दिल मेरा
खाली खाली सुना
दर्द हा दर्द हा
आहे नवा पण जुना
दिल मेरा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Dil Mera lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the suitcase
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the right of the calculator
grid grid grid
grid grid grid
grid grid grid