paroles de chanson / रिषभ साठे parole / माझ्यावर मरशील का lyrics  | ENin English

Paroles de माझ्यावर मरशील का

Interprètes रिषभ साठेसोनाली सोनवणेसोनाली सोनावणे

Paroles de la chanson माझ्यावर मरशील का par रिषभ साठे lyrics officiel

माझ्यावर मरशील का est une chanson en Marathi

क्युटी तु स्वीटी तु जानु तु शोना तु (ना ना ना ना ना ना)
दिवाना झालो तुझा (ना ना ना ना ना ना )
क्युटी तु स्वीटी तु जानु तु शोना तु (ना ना ना ना ना ना)
दिवाना झालो तुझा (ना ना ना ना ना ना)

डोल्यांचा काजल तुझ्या मना दिवाना करतय गो
सिम्पल शी स्माईल तुझी मना रोमिओ करतय गो
थांब जानु ऐकुन घे ना फीलिंग्स या काळजात हाय
किती गं सांगू कसं गं सांगू मना काय समजत नाय
मना काय समजत नाय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का
या पागल आशिकवं जीव लावशील का
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील का
या पागल आशिकवं जीव लावशील का

सजनी तुझा मीच होनार सैय्या
नखरा तु करतस कनाला
हे बुडवु नको माझे दिलाची नैय्या
घोर तु लावतस जीवाला
दिलाची घंटी तु वाजवलीस रानी
आय लव्ह यू आता तरी बोलशील काय
तुझ्या नजरेनं झालं कालजाचं पानी
फ्लयिंग किस आता तरी देशील काय
फ्लयिंग किस देशील काय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय
या पागल आशिकवं जीव लावशील काय
सांग सांग रानी तु माझ्यावं मरशील काय
या पागल आशिकवं जीव लावशील काय

आ आ आ आ आ आ आ आ
ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना ना
ईश्क हा झाला मना शोना तुझ्याशी
माझा दिल तुझ्याकडं हाय
माझी ही जिंदगानी तुझे नावाशी
राजा बघ चालनार हाय
हे हे हे हे हे
तुला मी राजा जपनार हाय रं
नजर कोनाची लागुन देनार नाय
कोनाचा नाय मी तुझीच हाय रं
औंदाला म्यॅरीज करशील काय
म्यॅरीज करशील काय
सांग सांग शोना तु माझ्यावं मरशील काय
या पागल पोरीवं जीव लावशील काय
सांग सांग शोना तु (क्युटी तु जानु तु)
माझ्यावं मरशील काय(दिवाना झालो तुझा)
या पागल पोरीवं (क्युटी तु जानु तु)
जीव लावशील काय(दिवाना झालो तुझा)
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteur: प्रशांत नाक्त्ती
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de माझ्यावर मरशील का

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la valise
2| symbole à gauche de l'horloge
3| symbole à droite du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid