paroles de chanson / वैशाली सामंत parole / नवरी नि नवर्याची स्वारी lyrics  | ENin English

Paroles de नवरी नि नवर्याची स्वारी

Interprètes वैशाली सामंतवैशाली सामंतअवधूत गुप्तेवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतअवधूत गुप्तेअवधुद गुप्ते

Paroles de la chanson नवरी नि नवर्याची स्वारी par वैशाली सामंत lyrics officiel

नवरी नि नवर्याची स्वारी est une chanson en Marathi

सनई संगे झडे चौघडा
डोईवरती पडती अक्षता
मंगलाष्टके सुरात झडती
फेरे पडती सात
लग्नमंडपी दोन जीवांची एक नवी सुरुवात
हा हा हा हा हा हा हा हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
हो,नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी

हो, किती प्रेमाने चघळले तरी चीन्गमची साखर सरते
तशीच सरता नवी नवलाई गोडी गुलाबी हवेत विरते
रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी
रोमीओचा हिटलर होतो ज्युलीएट सुरी दुधारी
दुधारी सुरी सुरी सुरी सुरी
आता फिरणे
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी, हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी

हो चकमक ही घनघोर पेटता
ती अपुले ब्रम्हास्त्र सोडते
बघून तिच्या डोळ्यातील पाणी
त्याचे तर अवसानच गळते
युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
युद्ध संपते मिठीत उरते साखर विरघळणारी
आता फिरणे
आता फिरणे न फिरणे माघारी करून तय्यारी
वाजवा हो तुतारी
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी,हा
नवरी नि नवर्याची स्वारी नांदते संसारी घेऊन तलवारी
असेच भांडण जरी विहंगम मधाळ संगम असे कुठे
प्रेमे आलिंगन आनंदे मिलन विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
विवाह बंधन हेच खरे
शुभ मंगल सावधान
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de नवरी नि नवर्याची स्वारी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du casque
2| symbole en haut de la croix
3| symbole à droite de l'oeil
grid grid grid
grid grid grid
grid grid grid