paroles de chanson / वैशाली सामंत parole / Rupaan Dekhani lyrics  | ENin English

Paroles de Rupaan Dekhani

Interprètes वैशाली सामंतवैशाली सावंतह्रिषीकेश

Paroles de la chanson Rupaan Dekhani par वैशाली सामंत lyrics officiel

Rupaan Dekhani est une chanson en Marathi

रूपानं देखणी सुपानं चिकणी सोळाव सरळ
हा
रूपानं देखणी सुपानं चिकणी सोळाव सरळ
दुनिया फिरती माझया माग पर तुलाच मी हेरल
तुझ पौल कूट फसल
हे हे हे हे ए
मला भूतानी पछाडलं
मला भूतानी पछाडलं
मला भूतानी पछाडलं
मला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं

कावळा पिपेरी वाजावतो मामा मामिला नाचवतो
कावळा पिपेरी वाजावतो मामा मामिला नाचवतो

धकडक होत उरात हित झुरतेया प्रीत
बघ फुलून आलाय मळा
आंग माग माग भूत भूत बाप तुझा हित कुठं
चारी मुंड्या चित आग बाई आग कराया टपलेत मला
अरे तुझया खुळानं जाईल जवानी नाही कस कळला
दुनिया फिरती माझया माग पर तुलाच मी हेरल
तुझ पौल कूट फसल
अरे अरे अरे बापरे
मला भूतानी पछाडलं
मला भूतानी पछाडलं
मला भूतानी पछाडलं
भू भू भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं
ह्याला भूतानी पछाडलं

आंब्याच्या ढळीवर बसलाय मोर
नवरीचा बापूस गवत्या चोर
आंब्याच्या ढळीवर बसलाय मोर
नवरीचा बापूस गवत्या चोर

हाय नथरंगी नार सोळा शिनगर
मदानाच वार घुमे जवानीच्या ऐइनभारा
मीच तुझा राजा राजा
राणी चाल घरी माझया चाल चाल
आता सांग बँडबाज अंग बाया
आग मिरवित नयेईन वरात
ह्म तुझया मानतळ देईन तुला लगीन आता ठरला
तुझीही लाडीक अदा पाहून मन मझ भुलल
आता तुझमज जमल हे हे जमल हो जमल
मला भूतानी पछाडलं कांच्या भूतान पछाडलं
हेया हेया भूतानी पछाडलं
याला भूतानी पछाडलं
हे हे पछाडलं रे पछाडलं
आगा गागा पछाडलं पछाडलं पछाडलं
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Rupaan Dekhani

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la loupe
2| symbole à droite du pouce en l'air
3| symbole à gauche du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid