paroles de chanson / महेंद्र कपूर parole / Pori Tuza Mala Sara Baghayacha lyrics  | ENin English

Paroles de Pori Tuza Mala Sara Baghayacha

Interprètes महेंद्र कपूरMahendra Kapoorमहेंद्र कपुरमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूर

Paroles de la chanson Pori Tuza Mala Sara Baghayacha par महेंद्र कपूर lyrics officiel

Pori Tuza Mala Sara Baghayacha est une chanson en Marathi

पोरी तुझं पोरी तुझं पोरी तुझं
मला सारा बगायचं
तुझ्या कानात काहीतरी सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली
डोळ्याची बाहुली मनाला चावली
पुढं पुढं पळतीया मायेची सावली
मागं तुझ्या किती लागायचं
पोरी तुझं हा पोरी तुझं हुर्रर्र
पोरी तुझं मला सारं बघायचं

तुझ्या लटपट चालण्यानं जीव झालाय येडापिसा
हा हा ओ ओ हा हा ओ ओ ओ ओ
तुझ्या लटपट चालण्यानं जीव झालाय येडापिसा
तुझ्या गोड गोड बोलण्यानं
गार झालो मी बोलू कसा
अगं छान गं तुझं ध्यान गं
मला जान ग हरलो भान गं
जाऊ नको लावुनिया गळ्याला फास गं
हळू हळू चाल तुला लागेल ठेच गं
कानाचं नाकाचं ओठाचं पोटाचं
येड मला लागलाय गोऱ्या गोऱ्या पाठीचं इया
तुझ्यावाचून कस जगायचं
पोरी तुझं पोरी तुझं
पोरी तुझं मला सारं बघायचं
तुझ्या कानात काहीतरी सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली
डोळ्याची बाहुली मनाला चावली
पुढं पुढं पळतीया मायेची सावली
मागं तुझ्या किती लागायचं
पोरी तुझं हुर्रर्र पोरी तुझं हुर्रर्र
पोरी तुझं मला सारं बघायचं

नवतीच वार तुझ्या साऱ्या अंगात भिर भिरतं
हि हू हि हू हि हू हू
नवतीच वार तुझ्या साऱ्या अंगात भिर भिरतं
नादान पोरी तुझ्या माझ टक्कुर गर गरतं
अगं बोल गं तुझ मोल गं नव साल गं झाल काल गं
तोऱ्यात दिसतोय मोराचा डौल गं
प्रीतीचा पिंजरा प्रेमाने खोल गं
सोन्याच्या नाण्याचं मोत्याच्या दाण्याचं खाण्याचं पिण्याचं
बंगल्यात राहण्याचं इया
मागून घे काय तुला मागायचं
पोरी तुझं हा पोरी तुझं हुर्रर्र
पोरी तुझा मला सारा बगायचं
तुझ्या कानात काहीतरी सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली
डोळ्याची बाहुली मनाला चावली
पुढं पुढं पळतीया मायेची सावली
मागं तुझ्या किती लागायचं
पोरी तुझं हा पोरी तुझं हुर्रर्र
पोरी तुझं मला सारं बघायचं
पोरी तुझं मला सारं बघायचं
पोरी तुझं मला सारं बघायचं
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Pori Tuza Mala Sara Baghayacha

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche de la croix
2| symbole en bas de la cible
3| symbole en bas de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid