paroles de chanson / प्रशांत नाक्ती parole / Pori Tujhe Nadan lyrics  | ENin English

Paroles de Pori Tujhe Nadan

Interprètes प्रशांत नाक्तीसोनाली सोनावणे

Paroles de la chanson Pori Tujhe Nadan par प्रशांत नाक्ती lyrics officiel

Pori Tujhe Nadan est une chanson en Marathi

कान्हा तोरी राधा बावरी

पोरी सांगतय तुला खरं खरं तुझ्याविना मला करमत नाय
तुझ्यासाठी मी रानी झालो दिवाना तुझ्याशी लगीन कराचं हाय
न ना नाना न ना नाना न ना नाना
पोरी तुझे नादान झयलो दिवाना बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी तुझ्यात जीव माझा रंगला गो
पोरी तुझे नादान झयलो दिवाना बांधलाय येशीवं बंगला ह्यो
पोरी तुझे अदावर झयलो फिदा मी तुझ्यात जीव माझा रंगला गो

नाय मला गरज तुझ्या या पिरमाची
मी तुझ्या प्रेमाला भुलायची नाय
कनाला करतस दैना तु जिवाची
डोर आपले दोघांची जुलायची नाय
हे लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
लाडाची लेक मी हाय कोलीवाड्याची
तुझ्या मी जाल्याला घावाची नाय
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या
हैय्या हो हैय्या हो हैय्या

थांब थांब थांब पोरी चाललीस कया बेगीन
पोरांच्या जीवाला लावुनशी घोर
होठावं लाली हाय डोल्यान सुरमा
तु दिसतस जनु चंद्राची कोर
इन्स्टा वर फोल्लोव केला फोटो तुझा लाईक केला
व्हाट्सअँप वर सैड् स्टेटास ठेवतय बघ ह्यो
भाव तु खातस जाम रिप्लाय पन देत नाहीस
नाखवाला लागला तुझ्या प्रेमाचा रोग
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा
लटक मटक चाल तुझी कालजावं घाव करी
तुझ्याविना नाखवा ह्यो राहील कसा
लेक हाय तु नाखवाची धडधड तु कालजाची
तुझे नादान झालाय ह्यो येरा पिसा

माझ्या ह्रदयाची काय सांगु दशा तुला माझे मनान काय घडतय
तुला बघुनशी रानी दिवाना झयलो कालीज धडधडतय
तुझ्या रुपाची चढली नशा मला माझं मन तुझ्या मागं पलतय
रोज रोज पोरी बंदरावरी मी तुझीच वाट बघतय
आ आ आ आ आ
मना दौलत नको तुझी शोहरत नको
मना पोरा तुझी रं साथ हवी
सात जन्माची देईल साथ तुला
आधी लगीन कर तु माझ्याशी
माझा कालीज आज बघ भिडला
राजा तुझ्याच कालजाशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
बेगीन वाजत गाजत राजा
आन वरात दाराशी
ना ना आ आ आ
कान्हा तोरी राधा बावरी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteur: Prashant Nakti
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de Pori Tujhe Nadan

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du coeur
2| symbole en bas de l'ampoule
3| symbole en haut de l'enveloppe
grid grid grid
grid grid grid
grid grid grid