paroles de chanson / वैशाली सामंत parole / Nach Ga Ghuma lyrics  | ENin English

Paroles de Nach Ga Ghuma

Interprètes वैशाली सामंतवैशाली सावंत

Paroles de la chanson Nach Ga Ghuma par वैशाली सामंत lyrics officiel

Nach Ga Ghuma est une chanson en Marathi

नाच ग घुमा कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
ह्या गावचा त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी नाही मला
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू
ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला
चोळी नाही मला
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू
ह्या गावचा त्या गावचा कासार नाही आला
बांगडी नाही मला
कशी मी नाचू नाचग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा
कशी मी नाचू नाच ग घुमा

फू‌ बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी
फू‌ बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
फू‌ बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी
फू‌ बाई फू फुगडी चमचम्‌ करतीया बुगडी
फू फू फू फू

बारा घरच्या बायका एका जागी मिळू या
बारा घरच्या बायका एका जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या

लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या आ आ आ
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या आ आ आ
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या

घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया मागं नि म्होरं झुकतीया
गडनी घागर फुकतीया मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे खेळात जीव ह्यो रमू दे
नाचून बाई माझी दमू दे खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमू दे

हं हं हं हं हं हं
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला घालिवली रात जागवली पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली झोप चाळिवली पोरी पिंगा
हं हं हं हं हं हं
शालू नेसल्याली बहीण माझी ग कोण तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली मागं घालिवली पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागीवली पोरी पिंगा
भाऊ माझा ग शोभ राजा ग अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली मला भुलिवलं पोरी पिंगा
हं हं हं हं हं हं
तुझ्या भावाचं डोळं चकणं ग रूप हेकणं ग पोरी पिंगा
बहीण माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा
तुझ्या बहिणीच नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा पोरी पिंगा
हं हं हं हं हं हं
भाऊ तुझा ग भितो झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा
बहीण माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा
तुझ्या बहिणीच काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा बहिणीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा
हं हं हं हं हं हं
बहीण माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं लुगडं नेशिवलं पोरी पिंगा
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Nach Ga Ghuma

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la calculatrice
2| symbole en haut de la valise
3| symbole en bas du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid