song lyrics / कृष्णा शिंदे / भीमा उजळलास lyrics  | FRen Français

भीमा उजळलास lyrics

Performers कृष्णा शिंदेकृष्णा शिंदे

भीमा उजळलास song lyrics by कृष्णा शिंदे official

भीमा उजळलास is a song in Marathi

ल ल ल लला ल ल ल लला

शतका शतका मधून होतो
शतका शतका मधून होतो अपूर्व साक्षात्कार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार

करिते रूढी मानवतेचा जेव्हा स्वाहाकार
मानूस म्हणूनी जगण्यासाठी मिळवी फक्त नकार
समानतेचा हवा कायदा
समानतेचा हवा कायदा दृष्टी तुझी उदार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार

तुझीच प्रतिमा पूजीत असता उमटतात हुंकार
संधी साधून दलित बंधूंचा घडविलास उद्धार
जनतेसाठी कष्टलास तू
जनतेसाठी कष्टलास तू करुणा तुझी अपार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
नव स्वतंत्र भारतात भीमा उजळलास अंधार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: MADHUKAR PATHAK, SHARDINI MAHADEDHAR

Comments for भीमा उजळलास lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the camera
2| symbol to the left of the bulb
3| symbol to the right of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid