song lyrics / Rohan Gokhale / Swapne lyrics  | FRen Français

Swapne lyrics

Performers Rohan Gokhaleरोहन गोखले

Swapne song lyrics by Rohan Gokhale official

Swapne is a song in Marathi

मन उंच उडू दे रे
गगनाला भिडू दे रे
दे ढील तू ह्या पतंगाला
मन उंच उडू दे रे
हा रंग चढू दे रे
मिठीत घे ह्या आनंदाला
झटकून साऱ्या चिंता छळणाऱ्या
आज तू भरारी नवी घे
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही अशांनांही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी खरी स्वप्ने स्वप्ने
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी खरी स्वप्ने स्वप्ने
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ

दे स्वतः ठरवतात घे आकाशाचे
त्यांना क्षणा उडणे शिकवावे लागत नाही
या अंबराशी नडण्याची ज्यांच्यात धमक असते
त्या शूरांना पडण्याचे भय वाटत नाही
समजून सारे ह्या वाऱ्याचे इशारे आज तू भरारी नभी घे
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही पंख असतात रे
.जिद्द या मनाची करूया सारी खरी स्वप्ने स्वप्ने
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही पंख असतात रे
जिद्द मनाची करूया सारी खरी स्वप्ने स्वप्ने

वाटेतला लाख काटे जणू तू चाल तुझ्या वेगाने
क्षणभरही तू थांबू नको जरी घेरले अपयशाने
मग हीच दुनिया देईल सलामी तुझ्या निश्चयाला
जीवनाचे युद्ध कधी चुकले ना माणसाला
लाथाडून दे रे तू अडथळे सारे पुन्हा तू उभारी नवी घे
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी खरी स्वप्ने स्वप्ने
स्वप्नांना अर्थ असतात रे
आशानंही पंख असतात रे
जिद्द या मनाची करूया सारी खरी स्वप्ने
ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Swapne lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cross
2| symbol at the bottom of the bulb
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid