song lyrics / LK Laxmikant / Lay Gunachi Hay (Slowed+Reverb) lyrics  | FRen Français

Lay Gunachi Hay (Slowed+Reverb) lyrics

Performers LK LaxmikantPraniket KhuneSandhya Keshe

Lay Gunachi Hay (Slowed+Reverb) song lyrics by LK Laxmikant official

Lay Gunachi Hay (Slowed+Reverb) is a song in Marathi

लय गुणाची हाय
पण कुणाची हाय
सांगा कुणाची हाय
ही पोर
हिच्या मागं मागं लागून माझ्या
जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं मागं लागून
जिवाला लागलाय घोरं...

पायात रुनुझुनू पैंजण हिच्या
कानात फुलावानी डुल...
वेणीला मोगऱ्याचा गजरा आणि
लाल लाल गुलाबाचं फुल...
लय नखऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय
झुळूक वाऱ्याची हाय ही पोर...
हिच्या मागं मागं लागून माझ्या
जीवाला लागलाय घोरं
हिच्या मागं मागं लागून
जिवाला लागलाय घोरं...

किरकिर रात मन माझं हे गात त्यात
काकणाचा किन किन आवाज
आजवर ध्यास जिचा होता उरी
हसून पाहिलं तिनं आज...
जरा चिडकीच हाय
पण भारीच हाय
अरं भारीच हाय ही पोर
हिच्या मागं मागं लागून माझ्या
जीवाला लागलाय घोर
हिच्या मागं मागं लागून
जिवाला लागलाय घोरं...

बाप खासदार भाऊ आमदार हिचा
माझं काय शेतावरती रहानं
हिच्या घरी मऊ मऊ बिछाना माझं
भुईवर तसच पडणं...
लेक त्या घरची हाय
सून ह्या घरची हाय
सून ह्या घरची होणार ही पोर
हिच्या माग माग लागून माझ्या
जीवाला लागलाय घोरं
हिच्या मागं मागं लागून
जीवाला लागलाय घोरं...
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Praniket Khune, Sandhya Keshe
Copyright: Phonographic Digital Limited (PDL)

Comments for Lay Gunachi Hay (Slowed+Reverb) lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the heart
2| symbol at the bottom of the television
3| symbol to the right of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid