song lyrics / प्रमोद मेधी / Tuj Kay Deu Mi lyrics  | FRen Français

Tuj Kay Deu Mi lyrics

Performer प्रमोद मेधी

Tuj Kay Deu Mi song lyrics by प्रमोद मेधी official

Tuj Kay Deu Mi is a song in Marathi

तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी हो
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी
मी दुबली बटिक नाम्याची जाण श्री हरी
मी दुबली बटिक नाम्याची जाण श्री हरी
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी हो
उच्छिष्ट तुला देणें ही गोष्ट ना बरी
तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी हो
तूं जगन्नाथ, तुज देऊँ कशी रे भाकरी
नको अंत मदीय पाहूं सख्या भगवंता श्रीकांता
माध्यान्हरात्र उलटोनि गेली ही आतां आण चित्ता
जा होईल तुझा रे कांकडा ही राउळांतरीं हो
जा होईल तुझा रे कांकडा ही राउळांतरीं
आणतील भक्त नैवेघ हीनानापरी हो
आणतील भक्त नैवेघ हीनानापरी
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी हो
तुज काय देऊं सावळ्या मी खाया तरी
मी दुबली बटिक नाम्याची जाण श्री हरी
मी दुबली बटिक नाम्याची जाण श्रीहरी
श्री सदगुरु बाबासाई हो
श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही भूतली
तुजवांचुनि आश्रय नाही भूतली
मी पापी पतित धीमंदा मी पापी पतित धीमंदा
तारणें मला गुरुनाथा, झडकरी
तारणें मला साईनाथ, झडकरी
तूं शांतिक्षमेचा मेरु हो तूं शांतिक्षमेचा मेरु
तुमी भवार्णवींचें तारुं, गुरुवरा
तुमी भवार्णवींचें तारुं, गुरुवरा
गुरुवरा मजसि पामरा, अता उद्घरा, त्वरित लवलाही, त्वरित लवलाही
मी बुडतों भवभय डोही उद्घरा
मी बुडतों भवभय डोही उद्घरा
श्री सदगुरु बाबासाई हो
श्री सदगुरु बाबासाई तुजवांचुनि आश्रय नाही भूतली
तुजवांचुनि आश्रय नाही भूतली
श्री सच्चीदानंद सदगुरु साईनाथ महाराज कि जय
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Tuj Kay Deu Mi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the suitcase
2| symbol to the right of the trash
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid